Sahi Re Sahi Completes 20 Years Bharat Jadhav Kedar Shinde Nostalgic | पुन्हा एकदा 'सही रे सही'...

2021-08-24 5

केदार शिंदे दिग्दर्शित भरत जाधव यांचं सही रे सही हे नाटक म्हणजे मराठी नाटकांच्या गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी पानं. यंदा १५ ऑगस्टला या नाटकानं २०व्या वर्षात पदार्पण केलं. यानिमित्ताने अभिनेते भरत जाधव जाधव यांनी सही रे सही नाटकाचा हाऊसफुल्लचा बोर्ड शेअर करत काही जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #BharatJadhav #KedarShinde
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber